Mofat Pithachi Girani Yojana 2024: या महिला आहेत फुकट गिरणी घेण्यासाठी पात्र तात्काळ करा ऑनलाईन अर्ज

Mofat Pithachi Girani Yojana 2024 या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत मोफत पिठाची गिरणी कशी मिळवायची मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी पात्रता व अर्ज कोठे करायचा या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत

मोफत पिठाची गिरणी ही योजना भारत सरकारने महिलांना आर्थिक सक्षमीकरण मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे महिलांना आर्थिक स्थितीत करणे

या योजनेचे फायदे

महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल खेडेगावातील महिलांना याचा जास्त फायदा होईल या योजनेमुळे महिलांना शेतामध्ये जे कष्ट करायचे असते ते सुद्धा कष्ट कमी करावे लागतील

या योजनेसाठी आवश्यक पात्रता

योजना गरीब महिलांसाठी आहे त्यामुळे जर तुमचे महिन्याचे उत्पन्न 20000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे उत्पन्न 20000 रुपये पेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर जे अर्ज करणार आहे ती महिलाच असावी Mofat Pithachi Girani Yojana 2024

आवश्यक कागदपत्रांची यादी

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँकेचे पासबुक
  4. दोन पासपोर्ट साइज फोटो
  5. मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी
  6. पिठाची गिरणी ठेवण्यासाठी जागेचे फोटो

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अजून तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू नाही आहेत त्यामुळे तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन या योजनेविषयी विचारपूस करा व या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करा

Leave a Comment