Mobile Tower Installation: मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर लावून घरबसल्या कमवा 50 ते 70 हजार रुपये

Mobile Tower Installation मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टॉवर बसवण्याचे काय फायदे आहेत त्याचबरोबर मोकळ्या जागेमध्ये टॉवर कसे बसवायचे कोणकोणत्या कंपनीचे टॉवर आपण मोकळ्या जागेमध्ये बसू शकतो या सर्व गोष्टींची माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत

मोबाईल टॉवर बसवण्याचे फायदे

मोकळ्या जागेमध्ये टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला जिओ वोडाफोन आयडिया या कंपनी ऑफर देत असतात जर तुम्ही मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर बसवले तर तुम्हाला 50 ते 70 हजार रुपये महिना मिळू शकतो यासाठी तुमची जागा शहरी भागामध्ये असेल तर तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो जर तुमच्याकडे शहरात जागा नसेल किंवा तुमची जागा गावाकडे असेल तर तुम्ही मोबाईल टावर बसवण्यासाठी अर्ज करू शकता अर्ज करताना तुम्हाला व्यवस्थितरित्या अर्ज करायचा आहे

हेही वाचा:-Ek Shetkari Ek Dp Yojana 2024: आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी लगेच करा ऑनलाईन अर्ज

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी अर्ज कसा करायचा?

मोबाईल टावर बसवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जर जिओचे टॉवर बस व्हायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जिओच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला कंपनीशी संपर्क साधून त्यांना सांगावे लागेल त्यानंतर कंपनीची लोक तुमची जागा तपासण्यासाठी येतील आणि ते ठरवतील तुमच्या मोकळ्या जागेमध्ये टॉवर बसावी नाही अशीच तुम्हाला आयडिया साठी सुद्धा हीच पद्धत फॉलो करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते

तर मित्रांनो तुमची जागा जर शहरांमध्ये असेल तर तुम्ही घराच्या वरती सुद्धा टॉवर बसू शकता जर तुमची जागाही ग्रामीण भागामध्ये असेल तर अडीच हजार ते तीन हजार स्क्वेअर फिट असणे गरजेचे आहे जर शहरी भागात असेल तर तेच 500 ते 600 स्क्वेअर फिट असणे गरजेचे आहे इतकी जागा टॉवर बसवण्यासाठी लागते

मोबाईल टॉवर बसून महिन्याला किती कमय होऊ शकते?

मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण जर आपल्या घराच्या छतावर किंवा आपल्या मोकळ्या जागेमध्ये टॉवर बसवले तर आपल्याला नेमकं किती रुपये महिना मिळणार तर मित्रांनो हे वेगवेगळ्या कंपनीवर वेगवेगळ्या कंपनीचे रेट्स डिपेंड करतात सरासरी जर अंदाजे पकडले तर तुम्ही 50 ते 70 हजार रुपये भाडे कंपनीला चार्ज करू शकता जर तुम्ही 50 ते 60 हजार रुपये किंवा 70 हजार रुपये कंपनीला चार्ज केले तर कंपनी तुम्हाला सहजरीत्या आहे पैसे देईल आणि तुमची जागा ही भाड्याने घेईल

Leave a Comment