Crop Insurance: नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार यादीत नाव पहा

Crop Insurance तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो जून महिन्यामध्ये जून 2023 आपल्याला माहिती या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते की खूप मोठी आपत्ती असल्याचे देखील आपल्याला माहीत होते तसेच या आपत्तीचे नुकसान भरपाई यादी आलेली आहे

तर मित्रांनो तब्बल 11 जिल्ह्यांसाठी हा निधी मान्य करण्यात आलेला आहे या अतिवृष्टी मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्या त्या शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा करण्यात आलेले आहेत असे आपल्याला पाहायला मिळते Crop Insurance

जर तुम्हाला या अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या यादी पाहायच्या असतील तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण यादी सविस्तर मध्ये पाहू शकता तसेच त्याआधी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता Crop Insurance

Leave a Comment