Ladki Bahini Yojana Maharashtra लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये हार्दिक मदत करण्यात आलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे
लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला आतुरतेने वाट पाहत आहेत आपल्याला अजून येणार हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळणार आहे व त्याची तारीख किती असणार व रक्कम किती मिळणार या सर्व गोष्टींची आतुरता आपल्या लाडक्या बहिणीला लागलेली आहे जसे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली नागपूर विधानसभा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरच्या हप्त्याची मोठी घोषणा केली
या योजनेद्वारे महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर महायुती सरकार वर लाडक्या बहिणींनी चांगलेच प्रेम दाखवले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली की अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणीच्या खात्यात त्यांचा जो पुढचा हप्ता असणार आहे तो त्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे