Soybean Price: हे आहेत आजचे ताजे सोयाबीन बाजारभावात

तर मित्रांनो सोयाबीन या पिकाचे बाजार भाव दिवसेंदिव वाढत जातात किंवा कमी होत जातात तर मित्रांनो या बातमीमध्ये आपण आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव जिल्ह्यानुसार काय आहे तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव काय असतील याविषयी माहिती पाहणार आहोत

सोयाबीन किंमत आज महाराष्ट्रात (28/12/2024)

जिल्हाबाजारप्रकारकिमान किंमत (रु. / क्विंटल)कमाल किंमत (रु. / क्विंटल)सरासरी किंमत (रु. / क्विंटल)
अकोलाअकोटपिवळारु. 3500रु. 4265रु. 4200
बुलढाणाचिखलीपिवळारु. 3920रु. 4650रु. 4285
छत्रपती संभाजी नगरछत्रपती संभाजी नगरइतररु. 3400रु. 4096रु. 3748
जालनापारठुरपिवळारु. 4140रु. 4266रु. 4220
नागपूरसावनेरपिवळारु. 3200रु. 3775रु. 3600
नांदेडभोकरपिवळारु. 3800रु. 4221रु. 4010
परभणीपठारीपिवळारु. 3751रु. 4251रु. 3850
वाशिमरिसोडइतररु. 3990रु. 4310रु. 4150
यवतमाळउमारकेड (डांकी)पिवळारु. 4200रु. 4300रु. 4250
वाशिमवाशिमपिवळारु. 3860रु. 5270रु. 4600

 

तर मित्रांनो वरील तक्त्यामध्ये सर्व बाजारभावाची माहिती दिलेली आहे तुम्ही ती सविस्तरपणे वाचा ही बाजारभावाचे माहिती आजची असून सर्व जिल्ह्यांची आहे

Leave a Comment