नमस्कार मित्रांनो सरकारने इलेक्शन होण्यापूर्वी महिलांना एक आश्वासन दिले होते ते म्हणजे मोफत कोटीचे तर तेच आश्वासन सरकारने पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो या स्कीम मध्ये फक्त विद्यार्थिनी आणि महिलांना मोफत स्कुटी मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी महिलांना आपले घर कामावर करण्यासाठी मदत होईल व विद्यार्थिनींना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर होईल यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे
या योजनेची उद्दिष्टे
ही योजना सुरू करण्याचे कारण म्हणजे महिलांना प्रवास करणे अगदी सोपे होऊन जाईल आज काल महिलांना प्रवास बस मध्ये करायचे म्हणले की खूप गर्दी असल्यामुळे स्कुटी जर असेल महिलांकडे तर महिलांना प्रवास करणे अतिशय सोईस्कर होईल असे देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शिक्षण व साठी सुद्धा कॉलेजला किंवा शाळेवर जायचे असेल तरीसुद्धा महिलांना स्कुटी कामाला येते
पात्रता
तर मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे गरजेचे आहे जर महिला पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यापैकी असेल तर त्या महिलेला प्राधान्य दिले जाईल जर कोणती विद्यार्थिनी पदवीचे शिक्षण घेत असेल तर तिला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल या योजनेमध्ये मित्रांनो इलेक्ट्रिक किंवा डिझेलची स्कुटी दिली जाणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते याची सर्वांनी नोंद घ्यावी
आवश्यक कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- पत्ता पुरावा
- वैयक्तिक सही (पांढऱ्या कागदावर)
- मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी
अर्ज कसा करावा?
तर मित्रांनो या योजनेसाठी सध्या तरी सरकारने ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची सोय केलेली नाही पण ऑफलाईन अर्ज सुरू करण्याचे आपल्याला सोयीस्कर होईल तुम्ही या योजनेसाठी समाज कल्याण मध्ये ऑफलाइन अर्ज देऊ शकता लवकरच या योजनेविषयी नवीन अपडेट जी असेल आम्ही ती वेबसाईट वरती लवकरच आणू